केरळ उच्च न्यायालयाने एका फौजदारी खटल्यात आगोदरच्या शिक्षेवर दिलेल्या स्थगिती आदेशानंतर लोकसभा सचिवालयाने हालचाली केल्या आणि त्यांना सदस्यत्व पुन्हा बहाल केले. खासदार मोहम्मद फैजल पी.पी. यांचे सदस्यत्व बहाल करण्याची अधिसूचना लोकसभा सचिवालयाने 29 मार्च 2023 रोजी जारी केली.
...