17 ऑक्टोबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. राज्यपाल बंडारू दत्तात्रेय नवीन सरकारच्या मंत्र्यांना पदाची शपथ देतील. गुरुवारी सकाळी 10 वाजता परेड ग्राउंड, सेक्टर 5, पंचकुला येथे शपथविधी सोहळा होणार आहे. भाजप नेते नायब सिंग सैनी (Nayab Singh Saini) सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
...