⚡नवरात्रीत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा! देवीची पूजा करताना तरुणीने तलवारीने कापली आपली जीभ; Madhya Pradesh मधील धक्कादायक घटना
By Prashant Joshi
नवरात्रीच्या काळात इथले असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. ग्रामीण भागात देवी अंगात येणे, जीभ किंवा गळा कापणे अशी प्रकरणे पाहायला मिळतात. निमाड प्रदेशात श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या अशा परंपरांवर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.