india

⚡नरहरी झिरवाळ व्हायरल व्हिडिओ प्रकरण: स्वत:वरील लक्ष विचलित करण्यासाठी झिरवाळांना लक्ष्य केलं; मिटकरींनी थेट नाव न घेता साधला निशाणा

By Abdul Kadir

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर खळबळजनक ट्विट केले आहे. हा व्हिडिओ सात महिन्यांपूर्वीचा असून एका विशिष्ट प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी तो आता मुद्दाम बाहेर काढण्यात आल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.

...

Read Full Story