पक्षाने आपल्या सदस्यांना 17 सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय रेडक्रॉस सोसायटी, ब्लड बँक आणि इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप देशभरात जिल्हा स्तरावर रक्तदान शिबिरे आयोजित करणार आहे.
...