बातम्या

⚡ममता बॅनर्जी यांचे सीबीआय कार्यालयात धरणे आंदोलन, म्हणाल्या 'मलाही अटक करा'

By अण्णासाहेब चवरे

नारद स्टिंग प्रकरणाची चौकशी सुरु असून या प्रकरणात आज सकाळी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन मंत्र्यांना आणि एका आमदाराला माजी मंत्री शोभन चटर्जी यांनाही केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या निजाम पॅलेस येथील कार्यालयात नेण्यात आले.

...

Read Full Story