By टीम लेटेस्टली
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे दिल्लीत (Delhi) पोहचले असून, क्रॉस व्होटिंगमध्ये सहभागी असलेल्या आमदारांवर लवकरच कडक कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
...