बातम्या

⚡ नाबार्ड मध्ये 162 असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी नोकर भरती

By Chanda Mandavkar

नाबार्ड मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ने रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्विसेस, राजभाषा सर्विसेस, प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी सर्विसेसह डेव्हलेपमेंट बँकिंग सर्विसेसमध्ये असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे.

...

Read Full Story