बातम्या

⚡मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या, गुन्हेगाराचां शोध सुरु

By टीम लेटेस्टली

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा सय्यद चिश्ती असे मृताचे नाव आहे. येथील लोक त्यांना सुफी बाबा या नावाने ओळखत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सुफी बाबाची त्यांच्या एसयूव्ही वाहनात हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला.

...

Read Full Story