बातम्या

⚡Murder Rate: हत्येच्या दराबाबत नागपूर, पाटणा ठरले देशात अव्वल

By टीम लेटेस्टली

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या 2020 च्या आकडेवारीवरून समोर आले आहे की, देशात नागपूर (Nagpur) आणि पाटणा याठिकाणी प्रति एक लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक हत्येचे प्रमाण (3.9) आहे. त्यानंतर जयपूर (3.1) आणि दिल्ली (2.8) यांचा नंबर लागतो. 2011 च्या लोकसंख्येचा वापर करून हत्येचा दर काढण्यात आला आहे.

...

Read Full Story