india

⚡मुंब्रा निकाल: कोणत्या प्रभागात कोणाचा गुलाल? पाहा यादी

By Abdul Kadir

मुंब्र्यातील विजयाची सर्व सूत्रे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याभोवती फिरत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या समर्थकांनी अनेक प्रभागांत आघाडी घेतली असली, तरी काही ठिकाणी सत्ताधारी महायुतीने त्यांना कडवे आव्हान दिले आहे.

...

Read Full Story