⚡महाराष्ट्र हवामान अंदाज 16 मे: विदर्भात उन्हाचा कडाका तर पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट
By Abdul Kadir
भारतीय हवामान विभागाने (IMD) १६ मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील विविध प्रांतांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला असून काही भागात उष्णतेच्या लाटेचा तर काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.