By Dhanshree Ghosh
भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठीआज ३ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसासह अधून मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
...