india

⚡Mumbai Water Cut June 19: अंधेरीत 19 जून रोजी 11 तास पाणीपुरवठा बंद राहणार, नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात 19 जून 2025 रोजी 11 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बँड्रा व वेसावे पाणीयोजनेवरील झडप दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा थांबवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी साठवून काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन.

...

Read Full Story