india

⚡Mumbai Shocker: पालकांनी फोनवर गेम खेळण्यास मनाई केल्याने 14 मुलीची आत्महत्या; मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीतील धक्कादायक घटना

By Prashant Joshi

आरे मिल्क कॉलनीतील युनिट नंबर 32 परिसरात राहणारी ही 14 वर्षीय मुलगी, इयत्ता 9 वीत शिकत होती आणि तिला मोबाइल फोनवर गेम खेळण्याची सवय होती. त्या दिवशी तिने आपल्या पालकांकडे गेम खेळण्यासाठी फोन मागितला, परंतु त्यांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत फोन देण्यास नकार दिला.

...

Read Full Story