india

⚡मुंबई पाऊस अपडेट: मुंबई आणि उपनगरात आज रात्री पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

By Abdul Kadir

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

...

Read Full Story