⚡मुंबईत पूर्व-मोसमी पाऊस: पश्चिम उपनगरात सरी, उकाड्याने हैराण मुंबईकरांना मोठा दिलासा
By Abdul Kadir
मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये पूर्व-मॉन्सून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाडा सहन करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून हवामानात गारवा निर्माण झाला आहे.