⚡मुंबईकरांना उकाड्यापासून मिळणार दिलासा? आज मुंबईत पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज
By Abdul Kadir
मुंबईत आज, 25 मे रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून संध्याकाळ किंवा रात्रीच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.