⚡उद्याचे हवामान: आज रात्रीपासूनच वातावरणात बदल; मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार
By Abdul Kadir
मुंबई आणि पुण्यात उद्या ५ जून २०२६ रोजी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दोन्ही शहरांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला असून तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.