india

⚡मेट्रो ३ च्या प्रवाशांना मोठा दिलासा! आरे जेव्हीएलआर ते बीकेसी दरम्यान मोबाईल नेटवर्क सुरू

By Abdul Kadir

मुंबईतील पहिल्या पूर्णपणे भूमिगत असलेल्या मेट्रो ३ (अ‍ॅक्वा लाईन) मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. या भूमिगत मार्गावरील काही प्रमुख टप्प्यांवर मोबाईल नेटवर्क सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

...

Read Full Story