⚡मुंबई मेट्रो 6: रेल्वे रुळांवरील महत्त्वाचे काम यशस्वी
By Abdul Kadir
एमएमआरडीएने पश्चिम रेल्वेच्या रुळांवर मेट्रो मार्ग 6 साठी तीन वजनदार गर्डर बसवण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले असून, रेल्वे ब्लॉकच्या नियोजित वेळेच्या 30 मिनिटे आधीच हे गुंतागुंतीचे काम संपवले आहे.