india

⚡कारागृहातील प्रसूतीचा परिणाम महिला आणि बाळावर होऊ नये म्हणून न्यायालयाने गर्भवती महिलेला सहा महिन्यांचा जामीन केला मंजूर

By Shreya Varke

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक केलेल्या गर्भवती महिलेला सहा महिन्यांच्या तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले असून, तुरुंगात जन्म दिल्याने आई आणि बाळ दोघांवरही परिणाम होईल असे आदेशात म्हंटले आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी २७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कैदी देखील आदरास पात्र आहे आणि तुरुंगात बाळाला जन्म दिल्यास (अनेक) परिणाम होऊ शकतात.

...

Read Full Story