एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आमच्या तपासात असे आढळून आले की, जितेंद्रसोबत दोन व्यक्ती निवासी संकुलात आल्या होत्या. त्यानंतर दोघांनी 70 वर्षीय महिला आणि तिच्या मुलावर हल्ला करून त्यांची हत्या केली. संज्योत मंगेश दोडके आणि सुभम महिंद्रा नारायणी असं या दोन आरोपींचं नाव आहे. दोन्ही आरोपी उलवे येथील रहिवाशी आहेत.
...