india

⚡जीवाणूंच्या मदतीने डासांची वाढ येऊ शकते नियंत्रणात- Report

By Shreya Varke

ब्रिटीश शास्त्रज्ञांनी एक विशेष जीवाणू शोधून काढला आहे जो रोग पसरवणाऱ्या डासांची वाढ थांबवण्यास मदत करू शकतो. एक्सेटर आणि वॅजेनिंगेन विद्यापीठांच्या संशोधकांच्या पथकाने दाखवून दिले की, "असाइआ" जीवाणूंच्या संपर्कात आल्यावर डासांच्या अळ्या जलद वाढतात. या शोधामुळे डासांमुळे पसरणारे डेंग्यू, मलेरिया आणि झिका यांसारख्या आजारांना रोखण्यात मदत होऊ शकते.

...

Read Full Story