By Bhakti Aghav
बीएसएफ (Border Security Force) जवानांसोबतच्या सरावादरम्यान मोर्टार बॉम्बचा स्फोट होऊन चार जवान जखमी झाले. जखमी चार जवानांना तातडीने पोखरणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
...