india

⚡Monsoon Session 2025: लोकसभेत विरोधकांना बोलू दिले जात नाही; राहुल गांधी यांचा आरोप

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पावसाळी अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरसह महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले मात्र, विरोधकांना लोकसभेत बोलू दिले नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला.

...

Read Full Story