india

⚡महाराष्ट्रात मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय; मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांत अलर्ट, जाणून घ्या उद्याचे हवामान

By Abdul Kadir

महाराष्ट्रात रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय होत असून २२ जून २०२६ रोजी मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध विभागांमधील आजच्या आणि उद्याच्या हवामानाचा सविस्तर अहवाल.

...

Read Full Story