india

⚡IMF बोर्डाचे नामांकित सदस्य कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात

By Bhakti Aghav

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सुब्रमण्यम यांच्या सेवा 30 एप्रिल 2025 पासून संपुष्टात आणल्या आहेत. सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्याची कारणे अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. सरकार लवकरच त्यांच्या जागी आयएमएफ बोर्डवर एका व्यक्तीची नियुक्ती करेल.

...

Read Full Story