बातम्या

⚡जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख Ziona Chana यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन

By Prashant Joshi

मिझोरम (Mizoram) येथील चाना कुटुंब (Chana Family) हे जगातील सर्वात मोठे कुटुंब म्हणून ओळखले जाते. या कुटुंबात एकूण 181 लोक आहेत. आता या कुटुंबाचे प्रमुख झिओना चाना (Ziona Chana) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे.

...

Read Full Story