⚡मिरा-भाईंदर मेट्रोचे काउंटडाउन सुरू; पाहा कधी होणार उद्घाटन
By Abdul Kadir
मिरा-भाईंदर शहराला मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो मार्ग 9 (लाल मार्गिका) च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या कामाचा आढावा घेतला.