⚡मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाच्या २,६४० घरांसाठी लवकरच सुटणार सोडत; पाहा कुठे आहेत ही घरे
By Abdul Kadir
म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2,640 घरांसाठी नवीन सोडत जाहीर केली असून, मे महिन्यात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी मुंबईतील विविध भागांत घरे उपलब्ध असतील.