उपमुख्यमंत्री परिदा म्हणाल्या की, ‘आज आपण स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, कामाच्या ठिकाणी सहानुभूती आणि समर्थनाची हमी देणारा महिलांसाठी एक महात्वाचा निर्णय घेत आहोत. हे मासिक पाळी रजा धोरण महिलांचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.'
...