कॅपिटल हॉस्पिटल हे मेरठचे प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. अपघाताची माहिती मिळताच महिला रुग्णाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून आरडाओरडा सुरू केला. संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या काचा व खाटांची मोडतोड केली. संपूर्ण रुग्णालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
...