india

⚡आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद

By Bhakti Aghav

रविवारी आकाश आनंद पुन्हा एकदा मायावती यांच्यासोबत दिसले. आज मायावतींनी दिल्लीतील लोधी रोड येथील मध्यवर्ती कार्यालयात बसपाची राष्ट्रीय पातळीवरील बैठक बोलावली, ज्यामध्ये देशातील प्रत्येक राज्यातील अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

...

Read Full Story