india

⚡ओमानला जाणाऱ्या जहाजाला भीषण आग

By Bhakti Aghav

पुलाऊ-ध्वज असलेले एमटी यी चेंग 6 हे जहाज रविवारी गुजरातमधील कांडला येथून ओमानमधील शिनास येथे जात होते. यावेळी या जहाजाला आग लागली.

Read Full Story