india

⚡केरळजवळील अरबी समुद्रात मालवाहू जहाजाला भीषण आग

By Bhakti Aghav

तटरक्षक दलाच्या मते, डेकच्या खाली स्फोट झाला. 4 क्रू मेंबर्स बेपत्ता असून 5 क्रू जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे कोझिकोड किनाऱ्यापासून सुमारे 40 नॉटिकल मैल अंतरावर ही घटना घडली.

...

Read Full Story