⚡एन. बिरेन सिंह यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा
By Amol More
एन बिरेन सिंह यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी संध्याकाळी राजीनामा दिला. एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना आपला राजीनामा सादर केला.