india

⚡मीरा-भाईंदरमध्ये रिक्षा-टॅक्सी परवान्यांची फेरपडताळणी; आता मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक

By Abdul Kadir

मीरा-भाईंदर परिसरात रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांच्या वैधतेची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत चालकांसाठी मराठी भाषेची चाचणी अनिवार्य करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.

...

Read Full Story