एका अधिकाऱ्याने सांगितले की, "वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, मशिदी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर, आम्ही त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची चेक करून आमचा तपास सुरू केला. शेजारच्या भागाचे फुटेज देखील स्कॅन केल्यानंतर आम्ही एका संशयिताचा शोध घेतला.”
...