बातम्या

⚡गर्भवती पत्नीला पलंगाला दोरीने बांधले, जिवंत जाळले; कौटुंबीक वादातून कृत्य

By टीम लेटेस्टली

घरगुती वादामुळे टोकाचे पाऊल उचलत एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घरातील पलंगाला दोरीने बांधून तिला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे पीडित महिला गर्भवती (Pregnant Woman) होती. महिलेच्या हत्येला पीडितेचा पतीच जबाबदार असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

...

Read Full Story