india

⚡मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचे भारतात आगमन

By Amol More

मालदीवच्या जवळपास प्रत्येक राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्यकाळात भारताचा पहिला विदेश दौरा केला आहे, पण मुइझ्झू यांनी तुर्की आणि नंतर चीनला भेट देऊन ही परंपरा बदलली. ते सत्तेवर आल्यापासून भारत-मालदीव संबंधांमध्ये काही अनपेक्षित बदल दिसून आले आहेत.

...

Read Full Story