⚡Marathi Wishes for Husband and Wife: संक्रांती निमित्त आपल्या लाडक्या जोडीदाराला द्या 'या' खास शुभेच्छा; नात्यात विरघळेल प्रेमाचा तिळगुळ
By Krishna Ram
मकर संक्रांतीचा सण हा केवळ तिळगुळ वाटण्याचा नसून नात्यांमधील ओलावा आणि प्रेम वृद्धिंगत करण्याचा दिवस आहे. 2026 च्या संक्रांतीनिमित्त पती-पत्नीने एकमेकांना पाठवण्यासाठी खास तयार केलेले शुभेच्छा संदेश आणि या सणाचे जोडप्यांसाठी असलेले महत्त्व.