⚡हळदी-कुंकू सोहळा 2026: घराची शोभा वाढवण्यासाठी 'या' खास रांगोळी डिझाइन्सचा करा वापर
By Krishna Ram
मकर संक्रांतीच्या हळदी-कुंकू समारंभासाठी घराचे अंगण आणि देवघर सजवण्यासाठी काही निवडक आणि सोप्या रांगोळी डिझाइन्सची माहिती. या पारंपारिक डिझाइन्समुळे तुमच्या सणाची रंगत अधिक वाढेल.