⚡मकर संक्रांती २०२६: 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला'; या खास संदेशांनी द्विगुणित करा सणाचा आनंद
By Krishna Ram
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी काही निवडक आणि मनाला भिडणारे मराठी शुभेच्छा संदेश, कोट्स आणि व्हॉट्सॲप स्टेटसची विशेष यादी.