india

⚡कर भरण्यापासून ते व्यवहारापर्यंत, RBI ने युपीआयआमध्ये केले 'हे' दोन मोठे बदल

By Prashant Joshi

या बदलांमुळे सामान्य लोकांचे जीवन तर सोपे होईलच, या सोबत देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेलाही मदत होईल. या दोन बदलतील एक म्हणजे, युपीआयद्वारे कर भरण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे आणि दुसरा म्हणजे नवीन ‘डेलिगेटेड पेमेंट्स’ फिचर.

...

Read Full Story