⚡Mahindra and Mahindra Results FY25: M&M ला ₹12,929 कोटी नफा, प्रति शेअर ₹25.3 लाभांश घोषित
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Mahindra and Mahindra 2025: महिंद्रा अँड महिंद्राने FY25 मध्ये ₹12,929 कोटींचा विक्रमी PAT नोंदवला, जो 20% वाढ दर्शवितो. कंपनीने प्रति शेअर ₹25.3 लाभांश जाहीर केला आहे आणि एसयूव्ही, ट्रॅक्टर आणि ईव्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी पाहिली आहे.