⚡महाराष्ट्रात आज कुठे कुठे पाऊस पडणार? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
By Abdul Kadir
भारतीय हवामान विभागाने आज महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.