⚡महाराष्ट्रात हवामानाचे दोन पदर: कुठे उन्हाचा तडाखा, तर कुठे पावसाची शक्यता, पहा आज आणि उद्याचे हवामान
By Abdul Kadir
महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत असून, २३ आणि २४ एप्रिल रोजी विदर्भात उष्णतेची लाट, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.