⚡महाराष्ट्राच्या आजच्या आणि उद्याचे हवामान अद्ययावत माहिती एका क्लिकवर जाणून घ्या
By Abdul Kadir
9 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढणार आहे. मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.