⚡उद्याचे हवामान 31 मार्च: पुणे, नाशिकसह संभाजीनगरमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट'; मुंबईत उकाडा तर नागपुरात तापमानाचा पारा चढणार
By Abdul Kadir
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने ३१ मार्च २०२६ रोजी अनेक जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता असली, तरी पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.